कल्याणमध्ये फळविक्रेत्याच्या वेशात गुन्हेगारीचा खेळ; खंडणी विरोधी पथकाची कारवाई, गावठी पिस्तूलांसह सराईत गुन्हेगार अटकेत
कल्याण | ठाणे खंडणी विरोधी पथकाने कल्याणच्या बंदरपाडा परिसरात केलेल्या धडक कारवाईत फळविक्रेत्याच्या वेशात गंभीर गुन्ह्यांची आखणी करणाऱ्या एका सराईत…
