डोंबिवलीतील गजानन कृपा सोसायटीतील रहिवाशांची सुरक्षा – शांतता धोक्यात… टाऊन हॉलमधील हॉस्पिटलला रहिवाशांचा विरोध !
डोंबिवली : येथील गजानन कृपा को ऑप हौसिंग सोसायटीमधील टाऊन हॉलचे रूपांतर, रूग्णालय/वैद्यकिय केंद्र असा वापरात बदल करण्याचा घाट केडीएमसीने घातला आहे. आधीच…
