भाजपा डोंबिवलीची मानाची दहीहंडी, सामाजिक उपक्रम आणि गोविंदांच्या सुरक्षेची हमी देणारी हंडी !
डोंबिवली: डोंबिवलीला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी मानण्यात येते. मराठी संस्कृती, साहित्य, शैक्षणिक उपक्रमासोबत डोंबिवलीला विशेषतः हिंदू सणांची नगरी संबोधलं जाते. दहीहंडीचा…
