Citizen effect : नव्या आयुक्तांकडून गंभीर दखल : हजारो लीटर पाणी गळती थांबणार, रहिवाशांची समस्येतून होणार सुटका !
डोंबिवली : पश्चिमेतील गरीबाचावाडा अनमोलनगरी परिसरातील जलवाहिन्यातून दररोज हजारेा लीटर वाया जाणारे पाणी आता थांबणार आहे. मागील आठवडयात सिटीझन जर्नलिस्ट…
