कल्याण डोंबिवलीत आता ‘ फॅमिली डॉक्टर ,कोवीड फाईटर’ संकल्पना.. आपल्याच प्रभागात होणार मोफत अँटीजेन टेस्ट
कल्याण/प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोवीड साथीला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिका शर्थीचे प्रयत्न करीत आहे. आता ‘ *फॅमिली डॉक्टर ,कोव्हिड …
