कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कडक अंमलबजावणी करा : महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेश
ठाणे/ प्रतिनिधी : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही महिन्याच्या तुलनेत सद्यस्थितीत कोरोनाबाधीतांची संख्या कमी होत आहे. परंतु कोरोनाचे समूळ उच्चाटन…
