कल्याण-डोंबिवलीत मतदार याद्या फुगवण्यासाठी बोगस आधारकार्डाचा वापर ? माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
डोंबिवली : केडीएमसी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत मतदार याद्या फुगवण्यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी बोगस आधारकार्डाचा वापर केल्याची तक्रार ज्येष्ठ माजी…
