ठाणेकरांसाठी गुड न्यूज : कोपरी पुलाच्या दोन मार्गिकांचं काम येत्या ९ महिन्यात पूर्ण होणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोईसर येथे जाऊन केली पुलाच्या गर्डर व बीमची पाहणी
पालघर दि २० : : ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम येत्या नऊ महिन्यांत…
