Category: राजकारण

पावसाळी अधिवेशनात ४१,२४३ कोटींच्या पुरवणी मागण्या

शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावणार ! मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 41,243.21 काटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर…

शरद पवारांची दोनदा भेट : आशीर्वाद कि संभ्रम ?

मुंबई : एकिकडे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, दुसरीकडे बंडखोर अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदारांनी दुस-यांदा शरद पवार यांची…

Monsoon Session :पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक !

मुंबई, दि. १७ : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. सभागृहाच्या पायऱ्यावर बसून विरोधी पक्षाच्या आमदारांनी…

Monsoon Session : शेतक-यांच्या प्रश्नावरून फडणवीस- थोरात आमनेसामने !

मुंबई : ​ विधिमंडळात पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा स्थगन प्रस्ताव…

आम्ही चुकलो : बंडखोर आमदारांनी मागितली शरद पवारांची माफी !

मुंबई : राष्ट्रवादीच्या एका गटाने बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.…

विधिमंडळ अधिवेशनात ” हे ” मुद्दे गाजणार !

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार १७ जुलैपासून म्हणजेच (उद्यापासून) सुरू होत आहे. भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून, विरोधी…

सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना नोटीस : मुख्यमंत्री शिंदेसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा लवकरच फैसला !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवण्यात आली…

शिदे गटाला धक्का, अजित पवारच “दादा ” !

अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला मुंबई, दि. १४:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. गेल्या बारा दिवसांपासून खाते…

खातेवाटप होणार, पण विस्तार रखडणार ? राजकीय तज्ञांचे मत

मुंबई : अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन १० दिवस होऊनही त्यांना अजूनही खाते वाटप करण्यात आलेले नाही…

ठाकरे, पवारानंतर आता शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर !

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात याच दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू…