Category: राजकारण

आम्ही चुकलो : बंडखोर आमदारांनी मागितली शरद पवारांची माफी !

मुंबई : राष्ट्रवादीच्या एका गटाने बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.…

विधिमंडळ अधिवेशनात ” हे ” मुद्दे गाजणार !

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार १७ जुलैपासून म्हणजेच (उद्यापासून) सुरू होत आहे. भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून, विरोधी…

सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना नोटीस : मुख्यमंत्री शिंदेसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा लवकरच फैसला !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवण्यात आली…

शिदे गटाला धक्का, अजित पवारच “दादा ” !

अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला मुंबई, दि. १४:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. गेल्या बारा दिवसांपासून खाते…

खातेवाटप होणार, पण विस्तार रखडणार ? राजकीय तज्ञांचे मत

मुंबई : अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन १० दिवस होऊनही त्यांना अजूनही खाते वाटप करण्यात आलेले नाही…

ठाकरे, पवारानंतर आता शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर !

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात याच दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू…

महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा :- काँग्रेसची मागणी

मुंबई, दि. १३ : : राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे.…

आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा : वंचितची मागणी

मुंबई : तृतीयपंथींविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचितचे युवा नेते…

समाजात गट- तट असले तरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही सर्व एक आहेात : रामदास आठवले

मुंबई : आमचा समाज कोणाही विरुध्द नाही. आमच्या विरुध्द कोणी जावु नका. आम्ही कुणावर अन्याय करणार नाही. आमच्यावर कोणी अन्याय…

मंत्रालयातील ६०२ नंबरच्या केबीन अशीही कहाणी …

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ आमदारांना…

error: Content is protected !!