Category: राजकारण

Kalyan : पूर्नवसनाच्या नावाखाली गोरगरीबांची फसवणूक : बिल्डरवर गुन्हा दाखल !

कल्याण : मुंबईतील पत्राचाळ प्रकरण गाजत असतानाच कल्याणातही असाच काहीसा प्रकार उजेडात आला आहे. पूर्नवसनाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची कोटयावधी रूपयांची…

Diwali Gift : राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस…

प्रकाश आंबेडकर आणि अनिल गोटे यांची भेट, बंद दाराआड चर्चा

२६ ऑक्टोबर, मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज धुळे दौर्‍यावर होते. मुंबईतील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाश…

PM मोदींनी दिला गरीब कल्याणाचा नारा !

राज्यातील १४ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण शिर्डी : गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर : इतक्या कोटीच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन !

शिर्डी दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, ७५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन*८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी…

मुंबईतील शासकीय रूग्णालयात सर्व वैद्यकीय चाचण्या उपलब्ध करून द्याव्यात : ॲड. राहुल नार्वेकर यांचे निर्देश

मुंबई : शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णांना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येऊ नये.…

डोंबिवलीत मनसेचा नवा शहर अध्यक्ष ; तडकाफडकी निर्णयाने कार्यकर्ते अचंबित !

डोंबिवली : मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांना हटवून नवीन शहर अध्यक्ष पदी राहुल कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

… तर नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण आम्ही करू ? वडेट्टीवार यांचा इशारा

मुंबई : नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. प्रधानमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची…

उद्धव ठाकरे म्हणाले, हजारो धगधगत्या मशालींनी तुमची खोक्यांची लंका जाळून टाकू !

मुंबई: दसरा मेळाव्यातून उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, रामाने रावणाचा वध केला…

बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती, हिंदुत्वाशी बेईमानी ! एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर…