देशातील सर्वात लांब सागरी पूल “अटल सेतू” विषयी जाणून घ्या !
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रातील ३०,५०० कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, आणि पायाभरणी…
