राहुल नार्वेकरांच्या नेमणुकीवरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले लोकशाही संपवण्याच्या दिशेने….,
मुंबई: देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नेमणुकीवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी निशाणा साधला आहे.…
