१३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : ‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे…
