मुंबईतील आठ समुद्र किना-यांवर लवकरच २४ फिरते स्वच्छतागृहांची सुविधा
मुंबई : मुंबईतील आठ समुद्रकिना-यांवर येणा-या पर्यटक आणि नागरिकांच्या सुविधेसाठी फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपलब्ध करून…
