”बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करा’ : राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं !
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दीड हजार रुपये दिले जात असतानाच, दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरुन विरोधक आक्रमक…
