होर्डिंग मालकासह दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई ; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग मालकासह मुंबई महानगरपालिका, रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण संस्थेतील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर सदोष…