विद्यार्थी भारतीचे आंदोलन ; युजीसीची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा विद्यार्थी त्रस्त है, युजीसी मस्त है अशी घोषणाबाजी
मुबई ( प्रतिनिधी) : गेले अनेक दिवस विद्यार्थी भारती अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात यूजीसीच्या विरोधात लढा देत आहे. लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात…