खासगी रुग्णालयांच्या अवाजवी शुल्क आकारणीला चाप लावण्यासाठी राज्यात भरारी पथके ! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
मुंबई/ प्रतिनिधी : राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व…