पालघरच्या मारकुट्या तहसीलदाराची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी ; दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना
पालघर ; लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने गावी परतण्यासाठी टोकनची प्रतीक्षा करणाऱ्या एका मजुराला पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी लाथा बुक्यांनी मारहाण…