Category: मुंबई

नौसेना अधिका-याकडून जातीवाचक शिवीगाळ : इंडियन नेव्हल एम्प्लॉईस युनियनचे आझाद मैदानात आंदोलन !

मुंबई :  नौसेना अधिकारी कॅप्टन राहूल मल्होत्रा यांच्याकडून कर्मचा-यांना झालेली जातीवाचक शिवीगाळ आणि कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी  इंडियन नेव्हल एम्प्लॉईस युनियनच्या…

ठाणे आणि दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण ! धावणा-या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांच्या हस्ते पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ ! ठाणे, दि. 18 : ठाणे आणि दिवा…

देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू : मुंबई-बेलापूर प्रवास आता वॉटर टॅक्सीतून करा !

मुंबई : देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरू झालीय. मुंबई (Mumbai) ते बेलापूर (Belapur) वॉटर टॅक्सीचं लोकापर्ण आणि बेलापूर…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 10- भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष…

राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रारुप मसुद्यावर अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 8 : राज्याचे सुधारीत महिला धोरण 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने जाहीर करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.…

संगीत क्षेत्रातील एक पर्व संपल, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन

मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी…

‘कुष्ठरोगमुक्तीकडे वाटचाल’ … मुंबईत ३० जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती मोहीम

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सदोदित व अव्याहतपणे कार्यरत असणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका प्रतिबंधात्मक आरोग्य विषयक जनजागृती व…