Category: मुंबई

मुंबईच्या विकासाला गती…, मोदींनी फुंकले महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग !

मोदींच्या हस्ते ३८ हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकारणं तापू लांगल…

डोंबिवलीतील एका लग्नाची अनोखी गोष्ट… 

डोंबिवली : लग्न सोहळा म्हंटला की, नवरा नवरी, वऱ्हाडी मंडळीची लगबग, बँडबाजा वाजंत्री असा सगळा थाटमाट आलाच. पण रविवारी डोंबिवलीत आगळ्या वेगळ्या…

BMC कथित कोविड सेंटर घोटाळा : प्रशासकीय अधिकाऱ्यांमागे ईडी चौकशीचा सिसेमिरा !

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी च्या धाकाने मोठ मोठ्या राजकारण्यांना घाम फोडला असतानाच, आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना ईडी च्या चौकशीला…

मुंबईत दि १४- १५ जानेवारीला ज्ञानगंगा संगीत महोत्सव

मुंबई दि.11(प्रतिनिधी ): एम फॉर सेवा ही चेन्नईत मुख्यालय असलेली आणि ग्रामीण भागातील शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी स्वयंसेवी संस्था (एनजीओ)…

जगविख्यात बौद्ध धर्मगुरु ‘महाथेरो अजाय जयासारो’ येणार मुंबई भेटीला !

मुंबई दि. ११ जानेवारी : जगविख्यात बौद्ध धर्मगुरु ‘महाथेरो अजाहय जयासारो ‘थायलंड येथून भारत भेटीसाठी येणार आहेत. या भेटीदरम्यान ते…

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न मुंबई, दि. ११ :- राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध…

सामाजिक बांधिलकेतून पोलीस पाल्य आणि बेरोजगार तरुणांसाठी मेळावा संपन्न

कुर्ला पोलीस ठाणे आणि ट्रान्सग्लोबल इंटरप्युनर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इन्डस्ट्रिज फॉर अग्रीकल्चर यांचा पुढाकार मुंबई : पोलीस पाल्य आणि…

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे ….

वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :- संपकरी वीज कर्मचाऱ्यांशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र…