Category: मुंबई

वंदे भारत ट्रेनमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रेला फायदा होणार :  पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुन विरोधकांचे टिकास्त्र मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मुंबई सोलापूर आणि…

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा देशभरात तीव्र निषेध

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे. प्रेस क्लब ऑफ इंडिया,…

आगरी समाज बांधव लढवय्ये, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आगरी समाजाचे मोलाचे योगदान – छगन भुजबळ

घोटी येथे आगरी महोत्सवाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन नाशिक : समाज हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा घटक असून, या…

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार  

मुंबई दि  8;  ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार  आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज…

मग उद्योगपती पंतप्रधान- मुख्यमंत्री होतील : उध्दव ठाकरेंचा, शिंदे गटावर निशाणा !

 सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाला काढावा, ठाकरेंचे आवाहन मुंबई : शिवसेना एकच आहे, एकच राहणार. दुस-या गटाला मी…

वॉटर टॅक्सी सेवा : नवी मुंबई ते मुंबई अवघ्या ५५ मिनीटात !

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ ठाणे – महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर…

सलाम ! कॅप्टन बबनराव गायकवाड यांच्या देशसेवेला आणि शाहिरीला ….

२६ जुलै १९९९ चा तो दिवस भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. या दिवशी भारताने जगातील सर्वात कठीण युद्धांपैकी…

मुंबईत ११ फेब्रुवारीला राष्ट्रीय लोक अदालत

मुंबई – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हयातील…

लतादिदींच्या स्मृतिदिनी मुंबई मराठी पत्रकार संघात ‘ रागदारी स्वरलतेची ’ आगळा संगीत कार्यक्रम !

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, मुंबई मराठी पत्रकार संघा तर्फे ‘रागदारी स्वरलतेची’ या आगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन…

BMC ची मोठी कारवाई : भ्रष्टाचार कराल तर घरीच बसा : ५५ कर्मचारी बडतर्फ तर ५३ कर्मचारी निलंबित !

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने मंगळवारी भ्रष्टाचार करणा-या कर्मचा-यांवर मोठी कारवाई केली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले ५५ कर्मचा-यांना सेवेतून बडतर्फ…