Category: महाराष्ट्र

राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक !

मुंबई, दि. 12 : महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या…

….म्हणूनच देशद्रोहाचा कायदा रद्द : राऊत, पटालेंचा गंभीर आरोप

मुंबई, दि. १२ ऑगस्ट : देशातील महत्वाची व गोपनीय माहिती दुश्मन देशाला पुरवणारा व्यक्ती हा देशद्रोहीच आहे. प्रदीप कुरुलकर यानेही…

१५ ऑगस्टपासून सर्व शासकीय रूग्णालयांमधून मिळणार मोफत उपचार !

मुंबई, दि. 12 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात…

आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा : पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपालांची भेट !

मुंबई : पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदयाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर…

एक वर्षानंतरही राज्यातील १७ जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाही

१५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार सरकार संभ्रमात ? मुंबई, दि. ११ ऑगस्ट : राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे…

नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज दोन महिन्यांसाठी मंजूर केला आहे.…

हे कायद्याचे राज्य आहे का ? भररस्त्यात पत्रकाराला मारहाण !

मुंबई : जळगावातील बालिका हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची…

भाजपशी युतीचा ठराव, रिपाइंला महाराष्ट्रात हव्यात लोकसभेच्या दोन जागा !

नवी दिल्ली दि. ८  – नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली  रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय  कार्यकारीणी ची…

१६ आमदारांच्या अपात्रतेला तीन महिन्यांचा कालावधी ?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना  नेाटीस पाठवून दोन महिन्यात माहिती सादर करण्याचे…