Category: महाराष्ट्र

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा : मुख्यमंत्री शिंदे

गांधीनगर, दिनांक २८ : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून…

विधीमंडळ सदस्यांचा ॲमस्टरडॅम अभ्यास दौरा !

ॲमस्टरडॅम / २८ ऑगस्ट, २०२३ – दुग्धउत्पादन, कृषीप्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञान यात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असून कोविड काळानंतर…

आरोग्य विभागात होणार १० हजार ९४९ पदांची भरती

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार…

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ

मुंबई, : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार…

दलितांवर अत्याचारात वाढ, राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का ? वड्डेटीवार यांचा सवाल

मुंबई : राज्यात दलित बांधवांवर हल्ले होत आहेत, गेल्या सात दिवसात दोन घटना घडल्या. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हे  हल्ले…

मुंबई – गोवा महामार्गावर रविवारी डोंबिवलीत खुले चर्चासत्र, थेट मंत्री रवींद्र चव्हाण उत्तर देणार !

मुंबई : बहुचर्चित ठरलेल्या मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः जातीने लक्ष घातले आहे.…

दोन दगडांवर पाय ठेवून राजकारण केल्यास…., संजय राऊतांचा शरद पवारांना टोला

मुंबई, ता. २५ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सातत्याने शरद पवारांकडून संभ्रमित करणारी भूमिका मांडली जात आहे. यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. परंतु,…

‘एकदा काय झालं ’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नवी दिल्ली, 24 : ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम…

समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा ऐरणीवर :  राज्य सरकारला नोटीस !

मुंबई :  मुंबई नागपूर समृद्धी महामार्गात रस्ते सुरक्षेची काळजी न घेतल्याप्रकरणी नागपूर खंडपीठाने राज्य सरकार, एमएसआरडीसी प्राधिकरणाला नोटीस बजावली आहे.…

सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची : मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राज ठाकरेंना टोला !

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांवरुन सरकारला धारेवर धरले होते. असे आंदोलन करा की सरकारला जाग आली…