गुड न्यूज : राज्यातील कोरोना निर्बंध शिथील : दुकाने, मॉल, हॉटेलला रात्री १० पर्यंत परवानगी.. मात्र धार्मिकस्थळे, सिनेमागृह मल्टीप्लेक्स बंदच राहणार !
मुंबई, दि ११ ऑगस्ट : राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत…
