CET EXAM : अतिवृष्टीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी : ९ व १० ऑक्टोबरला होणार परिक्षा !
मुंबई, दि. 29 : राज्यात काही जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सीईटी…
