एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, 28 टक्के महागाई भत्ता ; परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची घोषणा
मुंबई, दि. 28 : एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त…
