Category: महाराष्ट्र

दाटीवाटीच्या वस्त्यांमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा !

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते युनिफाइड डीसीपीआर मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन ठाणे, दि. २६ : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे…

कोविड-19 ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकांस मिळणार 50 हजार रूपये सानुग्रह सहाय्य

मुंबई, दि. 26 :- सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या…

राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार !

मुंबई, दि. २५ : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात…

एसटी कर्मचा-यांना ४१ टक्के वेतनवाढ, मात्र विलगीकरणावर कर्मचारी ठाम !

मुंबई : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष…

राष्ट्रपतींच्या हस्ते संरक्षण अलंकरण सन्मान प्रदान महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा गौरव

नवी दिल्ली, 22 : राष्ट्रपती आणि तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान…

काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव विधानपरिषदेवर बिनविरोध

मुंबई : काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा…

मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे आता ‘चॅटबॉट’द्वारे एका क्लिकवर …..

मुंबई, दि. 22 : राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने ‘महाव्होटर चॅटबॉट’द्वारे मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे…

विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीसपदी बढती

मुंबई : महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलीय. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर या…

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी

मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन मुंबई, दि. 21 : – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे…

साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार : पालकमंत्री छगन भुजबळ

साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाचा भूमिपूजन कार्यक्रम महापौर यांच्या हस्ते आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे…