शेतक-यांना हेक्टरी ५० हजार मदत जाहीर करा, अन्यथा स्वत: रस्त्यावर उतरेन : उध्दव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारला ठणकावले !
मुंबई : एकिकडे अख्खा देश, महाराष्ट्र दिवाळीच्या आनंदात असताना, दुसरीकडे शेतक़-यांच्या डोळयात पाणी आहे. हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने…
