मंत्री रविंद्र चव्हाण यांचा पुढाकार, पाच जिल्हयात टेलिमेडिसिन सुविधा केंद्र : गरजू जनतेला वैद्यकीय चाचण्यांची मोफत सुविधा !
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ आणि ५ नोव्हेंबरला उद्घाटन मुंबई, दि. ३ :– राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये…
