Category: गुन्हे

मॉर्निंग वॉक करताना मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला

या घटनेत देशपांडे किरकोळ जखमी झाले असून ते धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे शुक्रवारी…

सराईत चोरट्याला बेड्या, १२ लाखांचा ऐवज हस्तगत

डोंबिवली : वॉचमन नसलेल्या इमारती मधील बंद घरे हेरून भरदिवसा घरफोडी करत लाखोंचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली…

पोलिसांच्या खुर्चीत बसून रिल्स बनविणारा तडीपार

डोंबिवली : पोलिसांच्या खुर्चीत बसून रिल्स बनवणाऱ्या डोंबिवली मधील रिलस्टार सुरेंद्र पाटील याच्याविरोधात मानपाडा पोलिसांनी कडक कारवाई करून त्याला थेट…

वडीलांच्या उपचारासाठी मुलाने पत्करला चोरीचा मार्ग …

डोंबिवली : डोंबिवलीत घरफोडी करून मुरबाड येथे लपून बसलेल्या वैभव मुरबाडे (30) या चोरट्याला विष्णूनगर पोलीसांनी सापळा रचून बेड्या ठोकण्यात…

मुसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये गँगवॉर:पंजाबच्या तरनतारण तुरुंगातील २ गुंडाचा मृत्यू

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडात सहभागी असलेल्या २ गुंडांची गोइंदवाल तुरुंगात हत्या झाली आहे. रविवारी तुरुंगात गँगवॉर अर्थात टोळीयुद्ध…

सपना गिलची पृथ्वी शॉविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल

मुंबई, 21 फेब्रुवारी : अभिनेत्री आणि तिच्या मित्राने क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर हल्ला केल्यानंतर तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल…

साहिलने 2020 मध्ये निक्कीशी लग्न केले, कुटुंब आणि मित्रांनी हत्येत मदत केली: पोलीस

साहिल आणि निक्कीचे लग्न ऑक्टोबर २०२० मध्ये नोएडा येथील आर्य समाज मंदिरात झाले. साहिलचे कुटुंब या लग्नावर नाराज होते, म्हणूनच…

सोलापूर : लाचखोर अभियंता जेरबंद‎

सोलापूर : डांबरीकरण झालेल्या‎ रस्त्याच्या कामाचे मोजमाप‎ पुस्तकावर सही केल्याचा मोबदला‎ म्हणून १३ हजारांची लाच मागितल्या‎ प्रकरणी महापालिकेतील सहाय्यक‎ अभियंता…

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन हजार ७०७ गुन्हेगारांची तपासणी

पुणे : शिवजयंती, महाशिवरात्र आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी घेतली. यात तीन हजार ७०७ गुन्हेगारांची तपासणी केली.…