Author: सिटीझन रिपोर्टर

I have been working in the field of journalism for the past 22 years. Experienced in print media, electronic media and social media.

डोंबिवलीत मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दिलखुलास स्वभावाचा प्रभाव : मोठागाव, जैन कॉलनीतील शेकडो उत्तर भारतीयांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

डोंबिवली, ता. 27 (प्रतिनिधी): डोंबिवली शहराच्या पश्चिम भागातील मोठागाव आणि जैन कॉलनी विभागातील शेकडो उत्तर भारतीय बांधवांनी भारतीय जनता पक्षात…

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी किन्नर अस्मिता संस्था आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचा पुढाकार

डोंबिवली, दि. 26 (प्रतिनिधी): आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्याच्या उद्देशाने विठ्ठलवाडी परिसरातील…

कल्याण ग्रामीणमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांचा प्रचार सुरू, भाल गावात एकजुटीचा निर्धार

डोंबिवली, दि. 26 (प्रतिनिधी)कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या प्रचारार्थ भाल गावातील शिवसेना शाखेत महाविकास आघाडीच्या…

मोठ्या शक्तिप्रदर्शनात सुलभा गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतून भरला उमेदवारी अर्ज

डोंबिवली, २४ ऑक्टोबर: – कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांनी गुरुवारी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज…

कल्याण ग्रामीणमधून राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मा. राजू पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

डोंबिवली, २४ ऑक्टोबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते प्रमोद उर्फ राजू पाटील यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात…

कल्याण ग्रामीण मधील जनतेच्या आशिर्वादाने आपण मोठ्या फरकाने निवडून येणारच – महाविकास आघाडी उमेदवार सुभाष भोईर

डोंबिवली दि.24 ऑक्टोबर :कल्याण ग्रामीण मधील जनतेचे प्रेम आणितिरुपती बालाजी यांचा आशिर्वाद आपल्या पाठीशी असल्याने आपण या निवडणुकीत मोठ्या फरकाने…

डोंबिवलीत गाडीचा हॉर्न वाजवल्याने वाद; पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी, दोघांना अटक

डोंबिवली, 24 ऑक्टोबर (प्रतिनिधी):- डोंबिवलीच्या सागाव परिसरात हॉर्न वाजवण्याच्या किरकोळ कारणावरून वाद विकोपाला गेल्याची घटना घडली. वादातून गाडीची काच फोडणे,…

आर्थिक व्यवहारांनी निष्ठेवर मात केली – नाराज जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा पक्षश्रेष्ठींवर खळबळजनक आरोप

डोंबिवली, ता. 24 :- शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नाराज जिल्हाप्रमुख सदानंद थळवळ यांनी आज पक्षश्रेष्ठींवर खळबळ जनक असा आरोप केला…

कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र…

दीपेश म्हात्रे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर दिला राजीनामा डोंबिवली, ता. 23 : महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल सर्वत्र वाजत असतानाच बुधवारी अचानक शिवसेना…

वामन म्हात्रे फाऊंडेशन आयोजित भाऊबीज सोहळ्याची २० वर्षे मनाला उभारी देणारी : रविंद्र चव्हाण

ज्येष्ठ नगरसेवक बाळा म्हात्रे, कविताताई म्हात्रे भावाची तर युवक अनमोल म्हात्रे वडिलांची प्रथा चालवत असल्याचा आनंद डोंबिवली: ता :२३:- शहरातील…