राज्याला अधोगतीकडे नेणारे महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकले: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल ; महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निर्वाळा
कल्याण, ता:१३:(प्रतिनिधी):- महाराष्ट्राच्या अधोगतीला कारणीभूत ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारला आम्ही उलथवून टाकले, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर…
