डोंबिवली एमआयडीसी सेवा रस्त्यावर अपघातांची मालिका : कुत्र्यांचे बळी, नागरिकांच्या जीवाचा धोका वाढला, प्रशासन जागे होणार का?
डोंबिवली, दि. 09 :डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सेवा रस्त्याचे नुकतेच काँक्रीटीकरण झाले आहे. मेट्रोच्या कामामुळे कल्याण शिळ हायवेवर वाहतूक कोंडी होत…
