पालेभाज्या या हिरव्यागार आणि टवटवीत कशा होतात? याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे नक्की सांगता येत नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. pic.twitter.com/61AuzIZBT1
— Citizen News Marathi (@cjournalist4) July 22, 2021
आपल्या रोजच्या जेवणात पालेभाज्यांचा समावेश असावा, असं डॉक्टर देखील सांगतात. मात्र सुकलेल्या अवस्थेतील भाज्यांना अवघ्या दोनच मिनिटात टवटवीत करणारं एक रसायन सध्या बाजारात उपलब्ध झालंय. पालेभाज्या या हिरव्यागार आणि टवटवीत कशा होतात? याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे नक्की सांगता येत नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram, Twitter, Likdin आणि YouTube वर नक्की फॉलो करा )