मुंबई : आरे नंद ब्रँडच्या दूध व सुगंधी दुधाचे अनावरण विधान परिषद आमदार भाई जगताप व आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहात त्याप्रसंगी राम कदम , प्रदीप बागायतकर , दिप्तेश जगताप , किशोर देशमुख , शशिकांत सावंत, धनंजय बागायतकर , राजेश्री यादवराव , संजय यादवराव व इतर मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दादर येथे साधारण कोकणातील 300 हितचिंतक उपस्थित होते या सर्वांनी आपल्या ब्रँडला अनावरण प्रसंगी अभिनंदन करून पुढील मार्गक्रमणासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *