मुंबई दि. ७ जुलै : महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या १० सन्माननीय सदस्यांचा शपथविधी/प्रतिज्ञाग्रहण समारंभ उद्या  शुक्रवार दिनांक ८ जुलै, २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता, मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधान भवन, मुंबई येथे माननीय उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे समक्ष आयोजित करण्यात आला आहे. 

. प्रविण दरेकर, प्रा. राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे,  श्रीकांत भारतीय, . रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथराव खडसे, . सचिन अहिर, .आमश्या पाडवी, अशोक ऊर्फ भाई जगताप हे १० सन्माननीय सदस्य मान्यवरांच्या उपस्थितीत शपथ घेतील.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *