ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाणे टेंभीनाका येथील श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या नवरात्र उत्सवात उभारण्यात येणाऱ्या मंडपाच भूमिपूजन आज असंख्य भक्तांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात पार पडल. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यासह आदी पदाधिकारी व असंख्य भक्तगण उपस्थित होते.