विवेक फणसाळकर यांनी स्वीकारला, ठाणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार !

ठाणे : ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विवेक फणसाळकर यांनी आज परमबीर सिंग यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. कायदा सुव्यवस्था चोख राखण्यात येणार असून, वाहतूक  कोंडीची समस्या, सायबर क्राइम, आर्थिक गुन्हे यावर लक्ष ठेवणार आहे. असे फणसाळकर म्हणाले. शासनाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडेन, असे त्यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे झाल्या आहेत. या बदल्यांचा आणि मराठा आंदोलनाचा संबंध नसल्याचे फणसाळकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *