स्वामी विवेकानंद शाळेचा श्रीसाय नेहेतेचे 

शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

डोंबिवली :  राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक शाळेतील  श्रीसाय सुनील नेहेते पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्य़ातील गुणवत्ता यादीत 380 क्रमांकावर यश मिळवून शिष्यवृत्तीस पात्र झाला आहे . भाषा आणि गणित विषयात १४८ पैकी ९०  भाषा व बुद्धिमत्ता चाचणी १५० पैकी ९४ गुण पटकावले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा नरेश सोनवणे व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शक लाभले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *