सलमान खानवर गुन्हा दाखल
लोणावळा : बिग बॉसच्या सेटवर जुबेर खान याला शिवीगाळ केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अभिनेता सलमान खान आणि कलर्स वहिनी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉस सीजन ११ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला जुबेर अली खान याला बिग बॉस च्या सेटवर “तुझे कुत्ता बनाउंगा, तू बाहर निकल, तेरेको छोडुंगा नही” असे म्हणत दमदाटी केली. याप्रकरणी जुबेर खान याने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *