नवीन उद्योजक घडविण्यासाठी रिपाइंचे मराठवाडयात अभियान सुरू 

मराठवाडा :  रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी घ्या आर्थिक प्रगतीची घ्या भरारी या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास  आठवले  यांच्या संकल्पनेतून कार्यकर्ता आर्थिकदृष्टया सक्षम झाला पाहीले यासाठी रिपाई रोजगार उद्योग निर्माण समिती महाराष्ट्रात रोजगार उघोग व्यवसाय मार्गदर्शन मेळावे आयोजित करून तरुणांना नवीने राजगाराच्या संधी उपलब्ध करून  नविन उद्योजक घडविण्यासाठी महाराष्ट्र भर अभियान सुरू केलेले आहे त्याचाच एक भाग म्हणुन मराठवाडयातील जालना जिल्यात मराठवाडयाचे नेते ब्रम्हानंद चव्हाण यांची भेट पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी भेट घेतली त्यांच्या सोबत नगरसेवक दिलिप मोधरे पुणे जिल्हा युवक आघाडीचे सरचिटणीस उमेश कांबळे संघट्क विशाल शेलार व जालना जिल्ह्यातील कार्यकर्त प्राध्यापक शिक्षक  रिक्षा युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *