धुके आणि पावसाची रिपरिप सुरू
कल्याण : एकीकडे धुके आणि दुसरीकडे सुरू असलेली पावसाची रिपरिप यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा 10 मिनिटे उशिराने धावत होत्या.ऐन कामावर जाण्याच्यावेळी पाऊस सुरू झाल्याने चाकरमान्यांना छत्र्या घेऊन बाहेर पडावे लागले. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज ला सुट्टी देण्यात आलीय.
