संत गाडगे बाबा विचार मंच प्रतिष्ठान कामोठे शहर नवी मुंबई चे वतीने गुरुवार दिनांक २३/२/२०२३ रोजी ठीक सकाळी आठ वाजता संत गाडगेबाबा जयंती , संत गाडगे बाबा चौक येथे संपन्न होणार आहे.

जयंती कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. राहुल दादा आग्रे . संस्थापक अध्यक्ष नाना आग्रे फाउंडेशन रिद्धी सिद्धी लॉजिस्टि्स डायरेक्टर.

ॲड. समाधान काशीद उच्च न्यायालय व डॉक्टर सखाराम गारळे कामोठे तसेच संत गाडगे बाबा विचार मंच चे गुरुदेव येस. कुमार सर जी व उपाध्यक्ष प्रभाकर अडेकर साहेब उपस्थित राहतील.

संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून बाबांच्या जीवन कार्याचा परिचय पर वक्त्यांचे मनोगत होतील. बाबांचे भजन करून देशातील सर्वच महापुरुषांचा जय जय कार करण्यात येईल. अल्पोहारची वेवस्था करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *