दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत असतात, आज ( रविवारी) २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मोदी आपले विचार मांडणार आहेत.


मोदीच्या मन कि बात कार्यक्रमाचा हा ८२ वा भाग असेल हे कार्यक्रम ऑल इंडिया रेडीओ दूरदर्शन एअर न्यूज आणि मोबाईल अॅपच्या नेटवर्कवर हा कार्यक्रम प्रसारीत केले जाणार आहे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून ही माहिती शेअर केलीय. देशाने नुकताच पार केलेला १०० कोटी लसीकरणाचा टप्पा, दिवाळी आणि भारत पाक सामन्यावर बोलण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!