मुंबई : पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. राज कुंद्रा हे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आहेत

फेब्रुवारी महिन्यात मुंबई क्राईम ब्रॅन्चने पॉर्न फिल्म रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये एकूण ९ जणांना अटक केली होती अश्लिल चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर दाखल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज कुंद्रा यांची मुख्य भूमिका असल्याचे समेार आलं होतं. राज कुंद्रा यांना पोलिसांनी चौकशीसाठी बेालावले हेाते त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यामुहे या प्रकरणात आणखी कोणा कोणाचा समावेश आहे याचा पोलीस तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!