नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्देशा विरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे त्यामुळे या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला विरोधात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवायला हवे होते. अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. गेले अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सविस्तर सुनावणी झालेली नाही त्यामुळे आता कोर्ट काही निर्देश देते का हे पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!