MPSC चा निकाल जाहीर : नांदेडचे शिवाजी जाकापुरे प्रथम

मुंबई :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नांदेड जिल्ह्यातील शिवाजी जाकापुरे यांनी मुख्य परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवीत राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय. मागासवर्गीय प्रवर्गातून ठाणे जिल्ह्यातील प्रमोद केदार तर महिला प्रवर्गातून सांगली जिल्ह्यातील शीतल बंडगर हे पहिले आले आहेत. ही परीक्षा ७ जानेवारी रोजी घेण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *