मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेसह आठजणांना पोलीस कोठडी

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश छिल्ले, विशाल कोकणे, हरिश सोळुंकी, दिवाकर पडवळ या मनसेच्या आठ जणांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी नावलीय.
आझाद मैदानातील मुंबई काँग्रेसची तोडफोड केल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्टिवट करून हल्याची जबाबदारी स्वीकारली होती.त्यानंतर पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिलीय.

One thought on “मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेसह आठजणांना पोलीस कोठडी”
  1. मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाली त्यांच्या गुन्हेगारांना का नाही शिक्षा झाली? मनसे सैनिकांनी तर फक्त कार्यालय फोडलं, त्या बडव्यांनी तर मनसे सैनिकांच डोकी फोडली, त्यांना शिक्षा कधी होणार????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!